'ऑपरेशन पीक कर्ज'! महाराष्ट्रातल्या बँकांचा पर्दाफाश, TV9च्या स्टिंगची कृषीमंत्र्यांकडून दखल-TV9

36 Comments

 • हया हरामखोर बोंडे व्हाट्स उप नम्बर बंद आहे

 • Only TRP TV9

 • ह्याला म्हणतात चोर सोडून संनाष्याला फाशी!!

 • शेतकर्याच्यावतीने tv9चे आभार

 • Why TV9 not asking government, why they are not sending money to csmssy beneficiary. Banks have not declared debt waiver it's govt. Decision.

 • Dalalavarti ekda sting operation kara.

 • Ajun mala pik vimach bhetla Nahi 2018 cha. Ani 2019 cha pik vima suru pan kela yani. Amhi kai nusta paise Ch bharayche vima che

 • ya sarkarla vedyat kadun he bank vale aakda fugayun motha ghotala kela aahe.

 • पिक कर्ज मिळाले पाहिजे

 • Minister saib tya officer la paisa pahejet .kahe tare Karan sangun setkarayla pareshan karayach Baher kadhayach.tumhala kase kalel.

 • लासुर ग्रामीण मध्ये असलेले देशपांडे साहेब खुप प्रमाणीक पणे काम करतात अगोदर पैठण ला होते शेतकर्याना खूप सहकार्य असायचे त्यांचे

 • हे सरकार शेतकयाच नाही याला उलथून टाका मग डोकें चालेल फडणवीस च शेतकरी काय आहे त्याची किंमत काय आहे

 • बोंडे साहेब तुमचा व्हाट्स अप
  चा नम्बर बंद आहे

 • सर माझं बी कर्ज आहे स्टेट बँकेत दीड लाख रुपये ते माफ झालेले नाही तीन वर्ष झालीत आता काय बियाणे घ्यायला पैसे सुद्धा नाही

 • माझ्या सातबारा वर बोजा येऊनहि कर्ज मिळाल नाहि आजुन १२ महिने झाले

 • Bank made crafts ahet te pay dya kartat

 • Mahatri basli kashi😠😠😠😡

 • साहेबानी,

  कृपया, शेतकऱ्यांना लोण काढून कर्जबाजारी करण्यापेक्षा, सवलतीच्या दरात बियाणे, खाते आणि इतर साधने मिळवून द्यावीत.
  आपल्या कृषी अधिकाऱ्यांना गोदामात भिजून खराब होणारे बियाणे लवकर वाटप करण्याचे आदेश दयावेत.
  मला तरी वाटतंय, हा केवळ एक राजकीय दृष्ट्या केलेला एक जाहिरातीचा उत्तम प्रयत्न आहे.
  एवढीच काळजी आहे तर, का बरं 2017 मध्ये सुरू झालेलाय कर्जमाफीची संपूर्ण रक्कम अजून लाभार्थ्यांना मिळाली नाही. जर ते पैसे वेळेत आले असते तर मला नाही वाटत बँकांना पुन्हा कर्ज ध्याला काही अडचण आली असती.
  आज सरकारच्या, निष्करीयतेमुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत चे थकीत पडले आहेत, या मुळे याना आज नवीन पीक कर्ज घ्याल अडचण येत आहे, पण हे इथेच थांबणार नाही, अश्या थकीत कर्जामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा वयक्तिक सिबील (CIBIL) पण खराब होत आहे. ज्यामुळे त्यांना भविष्यात लागणारे शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज अशी कुठलीच सुविधा मिळू शकणार नाही.
  तरी सरकारने, शक्य असेल तितक्या लवकर, कर्जमाफीची संपूर्ण रक्कम वाटप करून शेतकऱ्याला कर्जाच्या जाळ्यातून मुक्त करावे.
  TV9 ने पण लपून छापून बेसावध पाणे केल्या विडिओ शूट ला एवढा पुन्हा पुन्हा दाखवून TRP वाढवण्याचा प्रतन्य करू नये. जर खरच तुम्हाला शेतकरी आणि त्यांच्या अडचणी बद्धल जाणीव असेल तर, सर्व उच्च पदाधिकाऱ्यांना एक मंचावर बोलवून सविस्तर चर्चा करावी, पाहुदेत मग महाराष्ट्राला की कोण काय उत्तर देताय. 🙏

 • TV9 ला एक विनंती असाच sting operation कर्जमाफी चे करावे. त्यातून खर वास्तव समोर येईल, एक तर आधी कर्जमाफी ची फसवी घोषणा करून शेतक्यांना गाजर दाखवल आणि कर्ज माफी ला निकष लावून लांबावल. २०१७ ची योजना २०१९ पर्यंत चालू आहे आणि ती विधानसभा निवडणूक होई पर्यंत राहणार. कर्जमाफी मूळे किती शेतकऱ्याचे cibil खराब झालेत त्यामुळं त्यांना कर्ज देणं अवघड झालंय. गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितलं की कर्जमाफी ही चुकीची सवय आहे आणि ती अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक आहे. सध्याची परिस्थिती हे त्याच चुकीच्या सवयीचं फळं आहे. सरकारची चुकीची धोरणे बँकिंग सिस्टम ला पोखरत आहेत. सरकारला खरंच शेतकऱ्यांची एवढी काळजी आहे तर बी बियाणे खते औषधे सबसिडी किवा फुकट वाटावीत शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळवून द्यावा. मग शेतकरी कर्ज घेणार नाही, आणि घेतले तरी व्यवस्थित फेडेल. आणि टीव्ही९ ने टीआरपी साठी चांगल्या बातम्या द्याव्यात आणि बँक कर्मचायावर गुन्हा नोंदवून शेतकऱ्याला कर्ज मिळणार का हे नक्की तपासून पाहावं

 • Etar konatyahi offices peksha banka Sarvat pramanikpane kaam kartat. Vinakaran vishay na samajta binbudache aarop karu Naye. Loan denyachi ek procedure ahe ti follow keli taar loan he milatach. Tyapeksha karj mafi yogya va ayogya yawar vicharmanthan vhav.

 • साहेबानी,

  कृपया, शेतकऱ्यांना लोण काढून कर्जबाजारी करण्यापेक्षा, सवलतीच्या दरात बियाणे, खाते आणि इतर साधने मिळवून द्यावीत.
  आपल्या कृषी अधिकाऱ्यांना गोदामात भिजून खराब होणारे बियाणे लवकर वाटप करण्याचे आदेश दयावेत.
  मला तरी वाटतंय, हा केवळ एक राजकीय दृष्ट्या केलेला एक जाहिरातीचा उत्तम प्रयत्न आहे.
  एवढीच काळजी आहे तर, का बरं 2017 मध्ये सुरू झालेलाय कर्जमाफीची संपूर्ण रक्कम अजून लाभार्थ्यांना मिळाली नाही. जर ते पैसे वेळेत आले असते तर मला नाही वाटत बँकांना पुन्हा कर्ज ध्याला काही अडचण आली असती.
  आज सरकारच्या, निष्करीयतेमुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत चे थकीत पडले आहेत, या मुळे याना आज नवीन पीक कर्ज घ्याल अडचण येत आहे, पण हे इथेच थांबणार नाही, अश्या थकीत कर्जामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा वयक्तिक सिबील (CIBIL) पण खराब होत आहे. ज्यामुळे त्यांना भविष्यात लागणारे शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज अशी कुठलीच सुविधा मिळू शकणार नाही.
  तरी सरकारने, शक्य असेल तितक्या लवकर, कर्जमाफीची संपूर्ण रक्कम वाटप करून शेतकऱ्याला कर्जाच्या जाळ्यातून मुक्त करावे.
  TV9 ने पण लपून छापून बेसावध पाणे केल्या विडिओ शूट ला एवढा पुन्हा पुन्हा दाखवून TRP वाढवण्याचा प्रतन्य करू नये. जर खरच तुम्हाला शेतकरी आणि त्यांच्या अडचणी बद्धल जाणीव असेल तर, सर्व उच्च पदाधिकाऱ्यांना एक मंचावर बोलवून सविस्तर चर्चा करावी, पाहुदेत मग महाराष्ट्राला की कोण काय उत्तर देताय. 🙏

 • साहेबानी,

  कृपया, शेतकऱ्यांना लोण काढून कर्जबाजारी करण्यापेक्षा, सवलतीच्या दरात बियाणे, खाते आणि इतर साधने मिळवून द्यावीत.
  आपल्या कृषी अधिकाऱ्यांना गोदामात भिजून खराब होणारे बियाणे लवकर वाटप करण्याचे आदेश दयावेत.
  मला तरी वाटतंय, हा केवळ एक राजकीय दृष्ट्या केलेला एक जाहिरातीचा उत्तम प्रयत्न आहे.
  एवढीच काळजी आहे तर, का बरं 2017 मध्ये सुरू झालेलाय कर्जमाफीची संपूर्ण रक्कम अजून लाभार्थ्यांना मिळाली नाही. जर ते पैसे वेळेत आले असते तर मला नाही वाटत बँकांना पुन्हा कर्ज ध्याला काही अडचण आली असती.
  आज सरकारच्या, निष्करीयतेमुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत चे थकीत पडले आहेत, या मुळे याना आज नवीन पीक कर्ज घ्याल अडचण येत आहे, पण हे इथेच थांबणार नाही, अश्या थकीत कर्जामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा वयक्तिक सिबील (CIBIL) पण खराब होत आहे. ज्यामुळे त्यांना भविष्यात लागणारे शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज अशी कुठलीच सुविधा मिळू शकणार नाही.
  तरी सरकारने, शक्य असेल तितक्या लवकर, कर्जमाफीची संपूर्ण रक्कम वाटप करून शेतकऱ्याला कर्जाच्या जाळ्यातून मुक्त करावे.
  TV9 ने पण लपून छापून बेसावध पाणे केल्या विडिओ शूट ला एवढा पुन्हा पुन्हा दाखवून TRP वाढवण्याचा प्रतन्य करू नये. जर खरच तुम्हाला शेतकरी आणि त्यांच्या अडचणी बद्धल जाणीव असेल तर, सर्व उच्च पदाधिकाऱ्यांना एक मंचावर बोलवून सविस्तर चर्चा करावी, पाहुदेत मग महाराष्ट्राला की कोण काय उत्तर देताय. 🙏

 • अरेरे किती वाईट अवस्था झालीय टीव्ही९ ची
  TRP साठी बिनबुडाचे स्टिंग ऑपरेशन करत आहेत.

 • कज्र आजुक मापी नाही आजुख कज॓ दिल नाही

 • हे खोटे आहे sbi हदगाव येथील बैंक लाखाच्या आत् कर्ज असेल तरीही सालच्या आत् भरले तरीही व्याज घेते

 • Raising a voice against this is good but this is totally misleading, if TV9 cares about farmers they should get more details about crop loans , and help farmers to get all their documents ready in that way.
  Bank officials are working against some rules and regulations set by government or RBI. We can not hold them for any such things.
  These tv9 reporters,
  When the loan repayment comes many of the well doing farmers wait for loan waivers, they beat the bank officials for asking loan repayments. At that time where these tv9 reports were.
  This is totally done for there trp and nothing else.

 • Tv9 चे असे म्हणने आहे का की नियमाना डावलून बँक़ानि कर्ज दयावी. कोणतहि फ़ालतू sting operation करण्या आधी circulars वाचुन काढत जा. सरसकट सार्वाना कर्ज देण कसं शक्य आहे? आणि ७/१२ ८अ पहायला मागितल्यावर राग का यायला हवा कोनाला? हेच शेतकरी जेव्हा थकित क़र्जाचि मागणी करायला बँकेचा अधिकारी त्यांच्याकडे गेलाअसता त्याला मारहाण करतात तेव्हा TV9 काय झोपलेले असते काय?

 • Tv9 चॅनेल तुम्ही फ़क्ट Trp साठी हे सर्व करत आहात.
  कारण तुंम्हाला शेतकरी बंधूंचा प्रश्ना बद्दल खरच कळवळा असता तर तुम्ही क्रॉप लोन वाटपाची आधी प्रोसेस विचारली असती
  Rbi चे rule विचारले असते किंवा बँकेचे circular विचारले असते.
  कारण की प्रत्येक बँकेचा शाखेकडे ठराविक गावे असतात क्रॉप लोन वाटपासाठी.

 • यात सरकार पण दोषी आहे, कोणाचे किती कर्ज माफ झाल ते लगेच ऑनलाईन कळायला हवे, किती भरायचे ते कळायला हवे.मागचा ७/१२ फेडला तर नवीन कर्ज भेटणारच. योजना पूर्णपणे आमल बाजावणी केलेली नाही ????election पर्यंत असाच गोंधळ चालू ठेवणार ????

 • काही ही पयॅय नाही जो धंदा परवडत नाही तो करायचा नाही शेती सोडून कोणताही यवसाय करा

 • लोकामध्ये भ्रम तयार केलेला आहे कि पीककर्जाला कोणताही नियम नाही पण एखाद्या व्यक्तीकडे कोणतेही थकीत कर्ज असल्यास त्या व्यक्तीला नवीन कर्ज (पिककर्ज सुध्दा) देता येत नाही हे वास्तव आहे. TV9च्या फालतू स्टींग ऑपरेशन टीमने आधी RBIच्या नियमावली अभ्यास करायला पाहिजे होता.

 • Krishi padvidhar berojgar aahet ani Banka madhe krishi Adhikari naahit.

 • Nice video.

 • Ekdam barobar ahe sir MI magil varshi sarv dakhle dile ek navin fail made dile pan mala shevti karj dile nahi thanks tv9 thanks

 • Tv 9 सप्रेम नमस्कार वि.वि.,HDFC बॅंकेने किसान गोल्ड क्रेडीट कार्ड अंतर्गत पिक कर्ज वाटप केले तिथेही लक्ष घालावे शाखा. मालेगाव जि. नासीक ला भेट द्या मला फोन करा शेतकरी ,शेखर पगार मालेगाव जि नासीक ला ७९७२३६६७२५

 • फेकु फडविस कुता मुतरा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *